मात्र असे असले तरी समाज एकत्र नाही,
जिकडेतिकडे विखुरला आहे. केवळ राजकीय कारणासाठी
एकत्र न येता शिंपी समाजबांधवांनी
समाजाच्या कल्याणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
मात्र या धकाधकीच्या काळात स्वत:साठीच
वेळ नसतांना समाजासाठी कुणी कसा वेळ काढेल?
बदलत्या काळानुसार समाजानेही बदलण्याची गरज आहे.
आज संघटीत व संपर्कात राहण्यासाठी उपलब्ध आहेत.
त्याचा पुरेपुर वापर समाजबांधवांसाठी व्हावा
या उद्देशाने शिंपी समाज हा ब्लॉग तसेच फेसबुक
पेज सुरू करण्याची संकल्पना सुचली.
समाजाच्या कल्याणासाठी आपलाही
एक खारीचा वाटा असावा हाच आमचा उद्देश आहे.
समाजबांधवांनी या उपक्रमात अवश्य
सहभागी व्हावे हि विनंती !
Like This Page To Stay In Touch With Us
ज्ञानेश्वर गटलेवार
सचिन कर्णेवार
घाटंजी, जिल्हा यवतमाळ
समाजासाठी केलेला पाठपुरावा
शिंपी समाजाचे वर्तमान काळातील
स्वरूप व ज्वलंत समस्येबाबत निवेदन
ज्ञानेश्वर गटलेवार यांच्या पत्रातील मागणीनुसार
खा.हंसराज अहिर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र
महाराष्ट्र शासनाचे पत्र
शिंपी समाज संस्थेकडून पत्र
Daara shobhecha
ReplyDelete9766817903
ReplyDelete