...

Monday, January 13, 2014

श्री नामदेव दरबार (घोमान शहर) पंजाब

पंजाबातील कार्य:
घोमान शहर बाटला शहराच्या दक्षिणेला २६ कि.मी.तसेच श्रीहरगोबिंदपूर पासून १० कि.मी. अंतरावर वसलेलं आहे. घोमान हे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्याशी संबंधित आहे. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांनी हे गाव स्थापित केले आहे आणि येथे ध्यानधारणा तसेच बर्याच आश्चर्यकारक कृती केल्या.येथे त्यांचे वास्तव्य सुमारे १७ वर्षे होते.

No comments:

Post a Comment